You find us finally and you are already in love. More than 5,00,000 around the world already shared the same experience and uses our system. Joining us today just got easier.
"नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा , ..........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !!"
"नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद , ...........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !"
"कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध, ..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद !"
"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद , .........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"
"अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा , असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा !"
"एका वर्षात महिने असतात बारा, ......... या नावात सामावलाय आनंद सारा!"
"दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, .........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!"
"लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू, .........रावांना घास देताना,मला येई गोड हसू !"
"शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, .........राव म्हाजे माझ्या जीवनसाथी!"
"चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल, .........रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल!"
"आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश, .........रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश!"
Here you have some success stories from our blog section. Here you have some success stories from our blog section. Here you have some success stories from our blog section.